{
  "village_code": "270500050052460000",
  "village_name": "नागठाणा",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:09:24Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मू्र्तिजापूर\nलिहून देणार : हरीभाऊ पांडुरंग येवले रा. नागठाणा यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तीजापूर यांचेकडून दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AH17/Agr/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज संजय हिवराळे"
}
