{
  "village_code": "270500060053500000",
  "village_name": "पाडसिंगी",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "झाडाची नोंद कमी करणे बाबत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:57:01Z",
  "surveys": [
    "32/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : झाडाची नोंद कमी करणे बाबत\nखातेदार सुष्मा ईश्वरसिंग जाधव यांनी दिनांक 7/10/2026 रोजी अर्ज दिल्यावरून त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची आंब्याची झाडे आढळून आली नाही.त्यामुळे आंब्याचे असलेले हिस्से कमी करून झाडाची नोंद सुध्दा कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "शंकर सखाराम लोखंडे"
}
