{
  "village_code": "270500060053700000",
  "village_name": "हिंगणा वाडेगांव",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 995,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:43:30Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटड शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : सदानंद गंगाराम कवळकार रा. हिंगणा वाडेगांव यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2335-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 338110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद गंगाराम कवळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 338110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास शेषराव गवई"
}
