{
  "village_code": "270500060053720000",
  "village_name": "तांदऴी बु.",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:18:16Z",
  "surveys": [
    "284",
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534,\nलिहून देणार : गजानन जानराव नाकट व अनंता गजानन नाकट यांनी दिनांक 09/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284,289 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534 यांचेकडील नमुना ल पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे"
}
