{
  "village_code": "270500060053770000",
  "village_name": "दादुलगाव",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 674,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:54:34Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : विनोद अभिमन्यु बरडे रा. दादुलगाव यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2146-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 497022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद अभिमन्यु बरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 497022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे"
}
