{
  "village_code": "270500060053780000",
  "village_name": "बाभूऴगांव",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 989,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:21:10Z",
  "surveys": [
    "135",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रामाक्र. आरटीएस-59/बाभुळगाव/63/2023-2024 दि. 24/9/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी बाळापुर यांचे कार्यालय मधुन प्राप्त आदेश क्र. रामाक्र. आरटीएस-59/बाभुळगाव/63/2023-2024 दि. 24/9/2026 दि. 24/09/2026 आदेश मौजे बाभुळगाव येथील गट क्र. 135 व 92 मधील फेरफार क्र. 794 रद्द करुन योग्य वारसांची नोंद घेउन सुधारीत फेरफार घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याप्रमाणे ग़ट क्र. 135 क्षेत्र 0.95 आर पो.ख. क्षेत्र 0.01 आकार 3.20 व गट क्र.92 क्षेत्र 0.41 आर पो.ख.0.02 आकार 2.60 मध्ये त्र्यंबक गोदाजी फाटकर यांचे वारस कैलास त्र्यंबक फाटकर, उषा भाष्कर आखरे व अनिता त्र्यंबक फाटकर लग्नानंतरचे नाव अनिता श्रीकृष्ण किर्तने यांची नावे अधिकार अभिलेखमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे"
}
