{
  "village_code": "270500060053820003",
  "village_name": "जिरायत पातुर-3",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2876,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:52:58Z",
  "surveys": [
    "154/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जया गजानन कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जया पुरुषोत्‍तम तिडके ऐवजी जया गजानन कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठीकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- N2667238 अन्वये जया पुरुषोत्‍तम तिडके ऐवजी जया गजानन कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या विनंती फेरफार केला असे .",
  "talathi": "शरद जगदिश जामोदकर"
}
