{
  "village_code": "270500060053890000",
  "village_name": "बगायत पातुर",
  "taluka_name": "पातुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:57:58Z",
  "surveys": [
    "248/7/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा पातुर\nगहाणखत लिहुन देणार : चेतन श्यामपंत धनस्कार रा. बगायत पातुर यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2314-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248/7/8 क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन श्यामपंत धनस्कार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद जगदिश जामोदकर"
}
