{
  "village_code": "270500070054400000",
  "village_name": "चोहोगांव",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1222,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:09:47Z",
  "surveys": [
    "63/2/अ",
    "64/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली. शाखा अकोला मुर्तिजापुर\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर दत्तुजी कोहर रा. चोहोगांव यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2911-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/अ, 64/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर दत्तुजी कोहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहन रामभाऊ चापे"
}
