{
  "village_code": "270500070054460000",
  "village_name": "एरंडा",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1760,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:38:31Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली. शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : गजेंद्र वामनराव तायडे रा. एरंडा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3052-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र वामनराव तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती एकनाथ शेगावकर"
}
