{
  "village_code": "270500070054520000",
  "village_name": "आळंदा",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:05:29Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nगट क्रमांक १९६ ग्राम मंडळ आळंदा चे इतर अधिकार खातेदार मोहन बंडूजी वैराळे हे दिनांक ०५/०६/२०२६ रोजी मयत झाल्यावरून अर्जदार रुखमा मोहन वैराळे यांनी वारस नोंद अर्ज मृत्यू प्रमाणपत्र ,पोलीस पाटील वारस दाखला ,प्रतिज्ञापत्र ,सादर केल्यावरून स्थानिक चौकशी करून मोहन बंडाजी वैराळे यांचे नावाची नोंद कमी करून रुखमा मोहन वैराळे वय ६१ पत्नी ,अर्चना प्रकाश काकड वय ३९ मुलगी ,दत्ता मोहन वैराळे वय ३५ मुलगा ,अविनाश मोहन वैराळे वय ३४ मुलगा यांचे नावाची वारस नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुमेध रमेश खंडारे"
}
