{
  "village_code": "270500070054700000",
  "village_name": "रेडवा",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:24:34Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nलिहून घेणार : महा.ग्रामीण बँक , बार्शी-टाकळी\nलिहून देणार : विकास ब्रम्‍हदास राठोड रा. रेडवा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 65 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये २००००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महा.ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/6223/65/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २००००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शारदा साहेबराव तायडे"
}
