{
  "village_code": "270500070054870000",
  "village_name": "निंभारा",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 744,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:15:07Z",
  "surveys": [
    "102",
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : पंडीत दामोदर टोपले रा. निंभारा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2977-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 477110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 99 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत दामोदर टोपले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 477110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप मोहनराव पळसपगार"
}
