{
  "village_code": "270500070055160000",
  "village_name": "हातोला",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:49Z",
  "surveys": [
    "65/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजा हातोला येथील शेत स.न 65/3 एकुण क्षेत्र 0.81 मधील खातेदार गणेश पुंडलीक आंबेकर यांना अकोला पाटबंधारे विभाग दि 3/06/2026 रोजी चे परवाना क्र 2411/व्या 2/उपसा/2026 नुसार 0.20 हे.आर शेतीकरिता 18 वर्षाची उपसा सिंचन परवानगी प्राप्त असून आज रोजी हातोला प्रकल्पाचे जलाशयावरून पाईपलाईन घेऊन वहीती करित असल्याचे उपस्थित पंचासह प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण व मोकापाहणी केली असता दिसून आले.खातेदाराचे प्र्तीज्ञालेख व विनंतीनुसार ग्रा.म.अधिकारी दप्तरी ईतर अधिकारात नोंद करणेत आली",
  "talathi": "अर्चना विश्राम उईके"
}
