{
  "village_code": "270500070055160000",
  "village_name": "हातोला",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:30:49Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजा हातोला येथील शेत स.न.51 एकुण क्षेत्र 1.36 मधील खातेदार गणेश हनुमान सदाफळे यांना म.गा.रो.ह.यो. मधून 1 विहीर प्राप्त असून आजरोजी सदर विहिरीचे पक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याचे उपस्थित पंचासह प्रत्यक्ष मोकापाहणी व स्थळनिरीक्षण पंचनामा केला असता दिसून आले खातेदाराचे प्रतिज्ञालेख व विनंती अर्जानुसार ग्राम महसुल अधिकारीदप्तरी ईतर अधिकारात 1 विहीरीची नोंद करणेत आली",
  "talathi": "अर्चना विश्राम उईके"
}
