{
  "village_code": "270500070055160000",
  "village_name": "हातोला",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:25:19Z",
  "surveys": [
    "73/1/अ",
    "74/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा महान\nगहाणखत लिहुन देणार : भाऊराव राजाराम शिंदे रा. हातोला यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3048-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ, 74/4 क्षेत्र 3.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊराव राजाराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना विश्राम उईके"
}
