{
  "village_code": "270500070055180000",
  "village_name": "वस्तापूर",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:54:52Z",
  "surveys": [
    "18/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.अकोला, बार्शी-टाकळी\nलिहून देणार : शिवाजी काशिराम राठोड रा. वस्तापूर यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2534 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 18/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 2534 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू आत्‍माराम चवरे"
}
