{
  "village_code": "270500070055400000",
  "village_name": "सादलपुर",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:57:07Z",
  "surveys": [
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nश्रीमती.दिपाली राहुल इंगळे यांनी अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक दिनांक १२६८२६११०४२०१५९८३५५९ दिनांक ४/११/२०२६ सादर केला कि त्यांनी त्यांचे मौजे सादलपूर येथील शेत सामाईक क्षेत्र १.६२ हे.आर मध्ये ३४*३४ मीटर शेततळे खोदले,त्यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचे शेताची मोकापाहणी व पंचनामा केला असता त्यांचे शेतात एक शेततळे दिसून आले.त्यांचे सातबारावर शेततळ्याची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "गजानन गोविंद धाडे"
}
