{
  "village_code": "270500070055430000",
  "village_name": "निंबी खु.",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:32:40Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री.विष्णू रामनाथ थोरात रा.निंबी खुर्द यांनी त्यांचे शेत मौजे निंबी खुर्द सर्वे क्रमांक 33/२ क्षेत्र १.०२ हे.आर मध्ये एक धान्य गोडाऊन ( लांबी ३० फुट रुंदी २० फुट) बांधले त्यांनी दिलेले नोंदणी अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक १२६८२६०३०७२०१२९३२७३२ दिनांक ७/3/२०२६ नुसार त्यांचे शेताची मोकापाहणी केली असता त्यांचे शेतात एक धान्य गोडाऊन दिसून आले त्याचे हिस्यात धान्य गोडाऊन ची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "गजानन गोविंद धाडे"
}
