{
  "village_code": "270500070055430000",
  "village_name": "निंबी खु.",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:32:40Z",
  "surveys": [
    "31/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री.रोशन दिलीप गायकवाड रा.निंबी खुर्द यांनी त्यांचे शेत मौजे निंबी खुर्द सर्वे क्रमांक ३१/१ क्षेत्र २.०० हे.आर मध्ये विहीर खोद्ल्याबाबत अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक १२६८२६१०२३२०१५८३४०५९ दिनांक २३/१०/२०२६ सादर केला. त्यानुसार त्यांचे शेताची मोकापाहणी व पंचनामा केला असता त्यांचे शेतात एक विहीर दिसून आली.त्यांचे सातबारावर विहिरीची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "गजानन गोविंद धाडे"
}
