{
  "village_code": "270500070055490000",
  "village_name": "घोटा",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:08:53Z",
  "surveys": [
    "15/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी .एफ.सी.बँक लिमिटेड शाखा मूर्तिजापुर\nगहाणखत लिहुन देणार : संतोष महादेवराव मेंढे रा. घोटा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2921-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 823000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष महादेवराव मेंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 823000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल ओंकार गायगोळ"
}
