{
  "village_code": "270500070055640000",
  "village_name": "सावरखेड",
  "taluka_name": "बार्शीटाकळी",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:29:40Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे सावरखेड शेत सर्वे क्र.७१ क्षेत्रफळ ला.ला.४.९५ हे.आर आकारनी १४.०० रु.पैसे या वर्ननाच्या शेतातील खातेदार श्री श्रीकांत कैलास टाले यांचा हिस्सा ला.ला.०.८०हे.आर यांच्या हिस्स्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत १ विहीर मिळाली असून त्यानी विहीर खोडून बांधणी केलेली विहीर ७/१२ ला नोंदविन्यासाठी सादर केलेल्या प्रतिद्न्यालेखानुसार विहीर नोंदणी करीता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अरुण उध्‍दवराव घाडगे"
}
