{
  "village_code": "270600010055690000",
  "village_name": "देवठाणा खांब",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:20:58Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे देवठाणा खांब येथील खातेदार रामराव काशिराम राठोड यांनी त्यांची मालकीची गट क्र 68 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.",
  "talathi": "पंडीत जयसिंगराव घुगे"
}
