{
  "village_code": "270600010055740001",
  "village_name": "मारसुळ भाग -१",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:29:26Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे मारसुळ भाग-1 येथील खातेदार वत्सला साहेबराव सांगळे यांनी सुरज देविदास इंगळे यांच्या कडुन खरेदी खत दस्त क्र.2324 दि.24/09/2026 रोजी 0.60 हे.आर शेत जमीन विकत घेतली आहे सदर खरेदी खतामध्ये एक बोरवेल पुर्ण हिस्साह विकत घेतल्याने सुरज देविदास इंगळे यांच्या नावाने असलेली बोअरवेलची नोंद कमी करुन खरेदी खत लिहुन घेणार वत्सला साहेबराव सांगळे यांच्या नावाने खरेदी खत प्रमाणे विहीरीची नोंद घेण्याकरीता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "पंडीत जयसिंगराव घुगे"
}
