{
  "village_code": "270600010055790001",
  "village_name": "मेडशी भाग -१",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:28:16Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार- मनोज मच्छीद्र माकोडे रा.मेडशी ता.मालेगाव यांची मौजा मेडशी भाग 1 येथे गट क्रमांक 398 मध्ये 0.81 हे.आर जमिन असून त्यामध्ये त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना सन 2024-25 अंतर्गत 1 विहीर मिळाली असुन विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण केले असल्याचे अर्जदाराने सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव या विभागाचे पत्र दिले असुन त्यानुसार विहिरीच्या नोंदीचा फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "केशव लक्ष्‍मण अवचार"
}
