{
  "village_code": "270600010055830000",
  "village_name": "सुदी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1414,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:36:18Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम समर्थक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लोणीकंद शाखा लोणीकंद\nगहाणखत लिहुन देणार : रामकिसन नामदेव राऊत रा. सुदी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2465-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकिसन नामदेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दतात्रय आनंदराव घुगे"
}
