{
  "village_code": "270600010055860000",
  "village_name": "सुकांडा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:33:38Z",
  "surveys": [
    "451"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार हरिभाऊ किसन खिल्लारे यांनी त्यांचे मौजे सुकांडा येथील गट न.451 मधील हिश्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025-26 अंतर्गत एक विहीर खोदली असून त्यांनी त्याबाबत पंचायत समिती मालेगाव यांचे जा.क्र./पंसमा/बिरसा.कृ.क्रा.यो/447/2026 दि.03/08/2026 चे पत्र सादर केले त्यानुसार सदर फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अमोल शंकरराव पांडे"
}
