{
  "village_code": "270600010056000000",
  "village_name": "किन्हीराजा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:07Z",
  "surveys": [
    "477"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : सुभाषआप्पा नामदेवआप्पा गोंडाळ रा. किन्हीराजा यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2466-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 477 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाषआप्पा नामदेवआप्पा गोंडाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर वसंतराव अंबुलकर"
}
