{
  "village_code": "270600010056000000",
  "village_name": "किन्हीराजा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:13:07Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : से.स.सो. किन्हीराजा र.न.422 ता.मालेगाव जि.वाशिम\nलिहून घेणार : गजानन शालीकराम राठोड तर्फे [वारस]\nयांनी सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : गजानन शालिग्राम राठोड यानि आपली जमीन सेवा सहकारी सोसायटी किन्हीराजा यास 1,15,000/- रुपयास - 100\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत से.स.सो. किन्हीराजा र.न.422 यांचेकडील पत्र दिनांक 21.10.2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर वसंतराव अंबुलकर"
}
