{
  "village_code": "270600010056000000",
  "village_name": "किन्हीराजा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:21:22Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : प्रशिक ग्रा.स.पत संस्था मर्या.कारंजा [लाड] र.नं.760 वाशिम\nलिहून घेणार : गुणवंत शंकरराव कवळे रा.किन्हीरोकड़े ता.कारंजा जि.वाशिम\nगट नंबर/ सर्वे नंबर 468 वरील प्रशिक ग्रा.स.पत संस्था मर्या.कारंजा [लाड] वाशिम यांचेकडून दिनांक 10/06/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम निंबधक कार्यालय कारंजा रिलीज डीड दस्त क्रमांक 5333 दिनांक30.10.2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता फेरफार घेतला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर वसंतराव अंबुलकर"
}
