{
  "village_code": "270600010056040000",
  "village_name": "बोराळा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:31Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार :- रामदास कडुजी वानखडे यांचे गट सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.16 आर पैकी क्षेत्र 0.16 आर त्यांनी\nलिहुन घेणार :- लिलाबाई तुळशिराम ठाकरे सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.16 आर यांना दुय्यम निबंधक शिरपुर जिल्हा वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 237 दि.28/03/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली.\nतसेच फेरफार क्र.262 प्रमाणे सदरहु खरेदीचा फेरफार घेण्यात आला होता परंतु गावात एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्याने दोन्ही व्यक्तीचे 8अ एकच तयार झाल्याने लिलाबाई तुळशिराम ठाकरे यांचा स्वतंत्र 8अ खरेदी खता मुळ प्रत व अर्ज दिल्यावरुन तयार करण्यात आला.\nसबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गावं नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल हरीष पवार"
}
