{
  "village_code": "270600010056040000",
  "village_name": "बोराळा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:31Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे बोराळा येथील खातेदार विनोद शेषराव घुगे यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिला की त्यांचे मालकीचे गट क्र.62 मध्ये 2.00 हे.आर. क्षेत्रात लहान मोठे 1200 संत्रा झाडे त्यांचे पुर्ण मालकीची आहे. तरी मोका पाहणी केली असता सदरहु झाडे आडळुन आल्याने खातेदाराचे अर्ज व प्रतिज्ञापत्रावरुन फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "शितल हरीष पवार"
}
