{
  "village_code": "270600010056050000",
  "village_name": "ऐरंडा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-13",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:12:04Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/07/2026\nजा.क्र.सानिवा/सावकारी /म.सा.नि.अ.क.-१८/ ४०९३ / २०२५ दिनांक १४ /१०/२०२५ मी गीतेशचंद्र प्रभाकर साबळे जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१ ४ चे कलम १८ ( २ )अन्वये अर्जदार श्री वसंतराव बाबाराव सांगळे यांनी गैरअर्जदार श्री बंडू सौदागर तूपसांडे यांना मौज एरंडा ता .मालेगाव जी. वाशीम येथील गट.क्र.१४ मधील १ .२१ हे.आर. जमीन नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक ३८६ / २०१४ नोंदणी दिनांक २६/०२/२०१४ मालमत्ता सावकारी ओघात गैरअर्जदाने दिलेल्या कर्जाबद्दल प्रतिभुती म्हणून दिल्याचे सिध्द होत असल्यामुळे नोंदणीकृत खरेदीखत अवैध असल्याचे घोषित करून रद्द करीत आहे.व संबधीत जमीन /वाद मिळकत मूळ मालक यांना परत करण्यात येत आहे. व विभागीय सहनिंबधक सहकारी संस्था अमरावती यांचा आदेश जा. क्र .प्रशा २ /अपील क्र १७-२०२५/९५२/२६ दिनांक १०/०४/२०२६ महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम १८ ( ४ ) आणि महाराष्ट्र शासन पणन व क्स्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांची अधिसूचना क्र.एमएलए १०१४ / प्र.क्र.२७७/७-स.दि.०९ आक्टोंबर २०१४ अन्वये अपिलाथीं यांचे अपील खारीज करण्यात येत आहे. व जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचा दि..१४/१०/२०२५ रोजीचा आदेश कायम ठेवण्यात येत आहे. सह जिल्हा निंबधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वाशीम यांचे आदेश क्र. जा.क्र.सूची -२ / दुरुस्ती /द.क्र.३८६ २०१४/६५५-५८/२०२६दिनांक ०५/०६/२०२६ व उपविभागीय अधिकारी वाशीम यांचे प्र.क्र.एस.आर.व्ही.-४३/एरंडा/०८/२०२३-२०२४ म .ज म अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये न्यायनिर्णय आदेश पारित दि.३१/०५/२०२५ व. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय मालेगाव यांचे कार्यालयीन पत्र क्र कक्ष / प्रस्तुतकार -३/कावी २०७/२०२५ दिनांक १०/११/२०२५ आणि सूची क्र. २ दुय्यम निंबधक शिरपूर दस्त क्र. ३८६ /२०१४ दिनांक ०७/०७/२०२६ नुसार सदर दस्त अवैध असल्याची नोंद सूची क्र. २ वर घेण्यात आली. वरील आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "माधव मधुकर अवचार"
}
