{
  "village_code": "270600010056050000",
  "village_name": "ऐरंडा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:12:04Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026लिहुन देणार 1) अंजली सुधाकर मगर, आरती सुधाकर मगर, गोपाल सुधााकर मगर, पुजा सुधाकर मगर यांनी मौजे एरंडा येथील खालील वर्णन केलेल्या शेतजमिनी मधील\nगट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकारणी हिस्सा\n24 11.41 - 13.00 0.82\nया मधील हिस्सा लिहुन घेणार :- 1) पार्वती सुधाकर मगर यांना दि.09/10/2026 रोजी दुय्यम निबंधक शिरपुर नोंदणी क्र. 2439 यांच्याकडे बिना मोबदला हक्क्सोडल्याचा लेख नोंदनिकृत दिल्या वरून फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "शितल हरीष पवार"
}
