{
  "village_code": "270600010056080000",
  "village_name": "वरदरी बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:30:39Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे राजेश ओंकार सुडके\nगहाणखत लिहुन देणार : उमेश रामकृष्ण जाधव रा. वरदरी बु. यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6267-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश रामकृष्ण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल हरीष पवार"
}
