{
  "village_code": "270600010056090000",
  "village_name": "जऊळका",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 2147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-05",
  "objection_until": "2026-09-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:17:31Z",
  "surveys": [
    "146/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/09/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार मालेगाव\nआदेश क्रमांक : क्र.कलि/प्रस्तु-1/कावि-906/2023\nआदेश दिनांक : 31/10/2023\nमौजे,,जऊळका येथील गट.नं.146/पै क्षेत्र.0.41 आर.आकार 0.56 पैसे नामे,राधीका श्रीकिसन मंत्री यांचे नावे असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 42 ड व 47 अ अंतर्गत गावठाण हद्दीपासून 200 मी.चे आत गट.नं.146/पै क्षेत्र.4100.00 चौ.मी.चे निवासी प्रयोजनार्थ अकृषक वापरात रूपांतर केले.गावी मा.तहसीलदार मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक. क्र.कलि/प्रस्तु-1/कावि-906/2023 आदेश दिनांक. 31/10/2023 चे आदेश आले वरून इतर अधिकारात नोंद घेतली आहे.",
  "talathi": "राजेश केशव देवळे"
}
