{
  "village_code": "270600010056170000",
  "village_name": "बोर्डी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 507,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:55Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाविर ग्रामीण को. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमी. मालेगांव र.नं. 1203 शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णा विश्वनाथ देवळे रा. बोर्डी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2412-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा विश्वनाथ देवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय नरसिंग येल्लारे"
}
