{
  "village_code": "270600010056190000",
  "village_name": "पिंपळा",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:22:52Z",
  "surveys": [
    "33",
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n1) नंदाबाई संजय पाखरे (2)रवि संजय पाखरे (3)विश्वनाथ संजय पाखरे (4)वैष्णवी शंकर ठाकरे रा. पिंपळा ता.मालेगाव यांची मौजे पिंपळा येथे गट क्र.33 मध्ये 00 हे 85 आर, गट क्र. 35 मध्ये 01 हे 61 आर शेत जमिन आहे. यामध्ये त्यांनी सदर शेत जमीन 100/-रुपये बॉंडवर पुढील प्रमाणे सहमती ने कुटुंबात वाटणी करून दिली आहे. गट क्र.33 मध्ये (1))रवि संजय पाखरे 00 हे 42 आर पो.ख.0हे.02 आर (2) विश्वनाथ संजय पाखरे 00 हे 43 आर पो.ख.0हे.02 आर गट क्र.35 (1))रवि संजय पाखरे 00 हे 81 आर (2) विश्वनाथ संजय पाखरे 00 हे 80 आर. वरील प्रमाणे वाटणी करून दिली आहे . वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेतली .",
  "talathi": "विजय नरसिंग येल्लारे"
}
