{
  "village_code": "270600010056230000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:10Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार कैलास नारायण तागड रा.बोरगाव ता. मालेगाव यांची मौजे बोरगाव येथे गट क्र.57 मध्ये 00 हे 30 आर शेत जमिन आहे . सदर जमिनीमध्ये त्यांनी एक नवीन विहीर घेतली आहे . सदर विहिरी ची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेण्याकरिता 100/- बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार ला नोंद घेतली .",
  "talathi": "विजय नरसिंग येल्लारे"
}
