{
  "village_code": "270600010056230000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:23:10Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nआश्रू मल्हारी तागड रा. बोरगाव ता.मालेगाव यांची मौजे बोरगाव येथे गट क्र.15 मध्ये 04 हे 00 आर शेत जमिन आहे.यामध्ये त्यांनी सदर शेत जमीन 100/-रुपये बॉंडवर त्यांचे मुलांना पुढील प्रमाणे सहमती ने कुटुंबात वाटणी करून दिली आहे. (1) मदन आश्रू तागड 01 हे 60 आर (2) भागवत आश्रू तागड 01 हे 60 आर वरील प्रमाणे वाटणी करून दिली आहे . वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेतली .",
  "talathi": "विजय नरसिंग येल्लारे"
}
