{
  "village_code": "270600010056260000",
  "village_name": "मालेगाव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 12172,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:52Z",
  "surveys": [
    "508",
    "510"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलढाणा शाखा वाशिम\nगहाणखत लिहुन देणार : राम जनार्दन बाजड ,वृषाली राम बाजड रा. मालेगाव यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6406-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 508, 510 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम जनार्दन बाजड ,वृषाली राम बाजड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय अरुणराव राउत"
}
