{
  "village_code": "270600010056260000",
  "village_name": "मालेगाव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 12181,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:52Z",
  "surveys": [
    "71/1/प्लॉट/क्रमांक/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : विनोद दशरथ शिंदे रा. मालेगाव यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2496-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/प्लॉट/क्रमांक/17 क्षेत्र 1.2525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद दशरथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय अरुणराव राउत"
}
