{
  "village_code": "270600010056260000",
  "village_name": "मालेगाव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 12183,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:52Z",
  "surveys": [
    "199/प्लॉट/क्रमांक/14/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : गौरव दिपक अग्रवाल रा. मालेगाव यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2503-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/प्लॉट/क्रमांक/14/अ क्षेत्र 1.3688 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव दिपक अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय अरुणराव राउत"
}
