{
  "village_code": "270600010056260000",
  "village_name": "मालेगाव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 12200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:25:52Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे मालेगांव येथील खातेदार नलीनीबाई रत्नाकर रोकडे यांनी त्यांची मालकीची गट क्र 194 मधील 1.26 हे.आर. जमीनित स्वखर्चाने एक विहीर खोदून बांधकाम केलीली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहुन दिला आहे व अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "धनंजय अरुणराव राउत"
}
