{
  "village_code": "270600010056280000",
  "village_name": "अमानी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:19:59Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे अमानी येथील खातेदार शेषराव नागोराव मोरकर यांनी त्यांची मालकीची गट क्र 270 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.",
  "talathi": "जगन्नाथ विश्वनाथ महाले"
}
