{
  "village_code": "270600010056290000",
  "village_name": "पांगरी नवघरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:22:19Z",
  "surveys": [
    "536",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार प्रभाकर गोविंदा नवघरे यांनी त्याचे सातबारा मध्ये स्वत:चे नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणुन त्यांची पत्नी नामे झाबाबाई प्रभाकर नवघरे यांचे नाव सामील करण्याकरीता अर्ज केल्यावरुन महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 दि.15/09/1992 चे परीपत्रकानुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत मौजे पांगरी नवघरे येथील गट क्र.536, 7 मधील क्षेत्र 1.77 हे.आर. सातबारा मध्ये प्रभाकर गोविंदा नवघरे यांचे नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणुन त्यांची पत्नी नामे झाबाबाई प्रभाकर नवघरे यांचे नाव सामील करण्याकरीता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "दिपाली तुकाराम शिंदे"
}
