{
  "village_code": "270600010056480000",
  "village_name": "रेगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:29:46Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसहाय्यक धर्मादाय आयुक्त वाशिम यांचेकडील चेंज रिपोर्ट क्र 193/2026 दिनांक 20/07/2026 मधील आदेशाप्रमाणे मौजे रेगाव येथील गट क्रमांक 13 मधील श्री गजानन महाराज संस्थान मुंगळा तर्फे व्यवस्थापक विलास अंबादास नाईक या संस्थान मधील व्यवस्थापक विलास अंबादास नाईक हे दिनांक 24/07/2024 रोजी मयत झाल्यामुळे त्यांचे वारस विलास अंबादास नाईक यांची व्यवस्थापक म्हणून नोंद करण्यात आली.",
  "talathi": "महेश देवानंद देशमुख"
}
