{
  "village_code": "270600010056500000",
  "village_name": "खरोडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 916,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:15:10Z",
  "surveys": [
    "27/1",
    "27/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा वाशीम\nगहाणखत लिहुन देणार : वर्षा ओंकार गाडे ,शेषराव महादेव वाळुकर रा. खरोडी यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6082-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1446664.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1, 27/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा ओंकार गाडे ,शेषराव महादेव वाळुकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1446664.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र श्यामराव बोर्डे"
}
