{
  "village_code": "270600010056630001",
  "village_name": "शिरपूर भाग -१",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 5049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:34:03Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अनिसाबी शे लाल रा.शिरपूर यांनी अर्ज दिला कि मौजे शिरपूर भाग 1 येथील गट क्रमांक 251 क्षेत्र 0.32 हे आर मध्ये एक विहीर घेतली असून 7/12 नोंद घेण्याकरिता अर्ज दाखल केला आहे सोबत प्रतीज्ञालेख व मोका पाहणी अहवाल दिला व त्या वरून विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गणेश भिमराव गवळी"
}
