{
  "village_code": "270600010056680000",
  "village_name": "तिवळी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 3125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:19:49Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार: गजानन देवराव इंगळे व अंबादास देवराव इंगळे रा. घाटा यांची मौजे तिवळी येथे गट नं 87 मध्ये जिरायत 1.07 हे आर व पो ख 0.00 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी 200 नग संत्रा झाडे अंबादास देवराव इंगळे यांचे 275 नग संत्रा झाडे असल्याबाबतचा फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "सतिश रामप्रसाद राठोड"
}
